Featured Image

पोरीकडं लक्ष ठेवा!

बंडू गावात कलाकार म्हणून ओळखला जायचा. शेतीचा कंटाळा असल्यामुळे तो शेताकडे फिरकायचा नाही. गावात चकाट्या पिटत बसणे हा त्याचा उद्योग. लग्न झाल्यावर तो वेगळा निघाला. मुलगी झाली. त्याच्या हिश्याला आलेली काही गुंठे शेती त्याने वेगवेगळे धंदे करून विकून टाकली. देशात असा कोणताच पक्ष नाही ज्या पक्षात बंडूने प्रवेश केला नाही. जिल्ह्यात असा कोणताच नेता नाही… Read more »

Featured Image

हरणाचे डोळे!

सीताराम एकदम कष्टाळू शेतकरी. मन लावून शेतात काम करणारा. पाणी जरा बरं असत तर लाखो रुपये कमवले असते वर्षाला. पण पाणी कमी असून चांगलं पिक घेतो. नात्यातले लोक जरा नाराज असतात. कारण सीताराम सहसा शेतातलं काम सोडून कुठे कुणाकडे जात नाही. कुणाच्या लग्नाला सुद्धा जायला नको म्हणतो. जत्रा बित्रा तर लांबच. बघावं तेंव्हा सीताराम शेतात…. Read more »

Featured Image

मला त्याचं नाव सांगा

कांतरावचं बायकोपेक्षा शेतावर जास्त प्रेम आहे असं गावात सगळे म्हणतात. शेतातल्या जांभळाच्या झाडापेक्षा कांतराव जास्त टाईम शेतात असतो असं त्यांच्या आईला वाटतं. कांतरावला लहानपणापासून शेतीची आवड. आवड नाही वेड. एक भाऊ सरकारी दवाखान्यात होता. त्याचे काही पैसे यायचे. तोपर्यंत कधी काही नड जाणवली नाही. पण भाऊ अपघातात वारला आणि कांतराव खचून गेले. त्यात चार पाच… Read more »