Featured Image

ऊंच माझा झोका – सन्मान साठी लिहिलेलं किर्तन…

नमस्कार! रामराम! संत जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई सारख्या स्त्री संतांची परंपरा आपल्या मराठी भाषेला आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणणाऱ्या मुक्ताबाई सारख्या समंजस बहिणीची आपली अध्यात्मिक परंपरा. त्या काळात स्त्री फक्त उंबऱ्याबाहेर पडली नाही तर तिने स्वतः घराबाहेर पडून तुकारामासारखा गुरु शोधला. विठ्ठलाशी भांडण केलं. साक्षात विठ्ठलाला खडे बोल सुनावणारी स्त्री होती या महाराष्ट्रात. आज तिचा आवाज… Read more »

Featured Image

चला हवा येवू दया किर्तन

किर्तनकार – आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जनलोका तुका म्हणे पहा शब्देचि हा देव शब्देचि गौरव पूजा करू किर्तनकार – संत तुकाराम महाराज म्हणतात शब्दच आमच्यासाठी धन आहे. शब्दांचं धन लोकाला वाटू. आरे पण ते तुकाराम महाराजांचे शब्द असले पायजे. तुम्ही लुंगे सुंगे किती… Read more »