Featured Image

प्रिय इंडिया उर्फ भारत देशा

खरंतर तुझ्या नावापासूनच गोंधळ आहे माझा लहानपणापासून. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर इतर मुलांसारखा मी तुला वेगवेगळ्या नावाने बोलत आलोय. तुला हिंदुस्तान म्हणण्यात एकेकाळी केवढा आनंद व्हायचा. पण हिंदुस्तान हा शब्द नेमका कसा आला हे शोधता शोधता पार वाट लागली. किती वाद आहेत तुझ्या नावात सुद्धा. आपण बोलू तेच खरं, किंवा आपण वाचू तेच सत्य एवढा नेभळट… Read more »

Featured Image

Chat

ती – हलो.. तो– अग कुठेयस तू? फोन का उचलत नाहीस? ती – [ शांत ] तो – काय झालं चिऊ? ती – तू मला चिऊ म्हणू नकोस. मी काही चिमणी नाही. तो – अरे आधी तर आवडायचं तुला. ती – आधीची गोष्ट वेगळी आहे. तेंव्हा मला अक्कल नव्हती. तो – आता तुला फार अक्कल… Read more »

Featured Image

हायवे

विष्णू नांगरेवाडीचा लाडका होता. सगळं गाव त्याला बाबू म्हणायचं. बाप वीज पडून मेला तेंव्हा विष्णू सात वर्षांचा होता. बापाची बॉडी दारात आणली आणि आईनी डोकं आपटून घेतलं रडून रडून. चार पाच दिवस अन्नाला शिवली नाही. त्याच महिन्यात वारली. विष्णूला आई बाप आठवतात ते असे. पण त्या दिवशी पासून गावानी त्याला खूप माया लावली. चुलत्यानी परिस्थिती… Read more »