smartphone

स्मार्टफोन

विन्या अभ्यासात हुशार होता. बारावीत तालुक्यात पहिला आला होता. गावात सगळ्यांना त्याचं कौतुक होतं. विन्याचे वडील लोकांच्या शेतात मजुरी करायचे, कधी रसवंतीवर काम करायचे. विन्या आठवीत असतानाची गोष्ट. उन्हाळा होता. वडील रसवंतीवर कामाला होते. रसवंती हायवेला होती. एकदा एक बाईकवाला कारला धडकला. जोरात ब्रेकचा आवाज झाला. विन्याचे वडील घाबरून बघत राहिले. त्यांचा हात उसाच्या चक्रात गेला. भांड्यात… Read more »

Marathi-actress-actors

प्रिय मराठी नट नट्या हो …

  प्रिय मराठी नट नट्या हो … गणू  मुकादमचा नमस्कार. तशे आमच्या गावाकडचे लोक नेत्या कडून जास्त अपेक्षा ठीवतेत. पण मी सिनेमाचा रसिक असल्या मूळ मी अभिनेत्य कडून काय अपेक्षा हायेत त्या सांगतो.   मी शिनेमाचा पहिल्या पासून रशिक. म्हणजे अमिताभ आन रेखाच्या बाबतीत  जया बच्चन ला डाऊट यायच्या आधी मला लक्षात आल होतंकाही तरी झेंगट आहे. कारण मी तेवढा डिटेल मधीच… Read more »

दीपिकाचं नाक

दीपिका पडुकोणचा आणि उंदीरवाडीचा तसा काहीच संबंध नव्हता. राणी पद्मावतीचा तर अजिबात नाही. दीपिका पडुकोणला तरी लोकांनी पाहिलं होतं टीव्हीत. पण उंदीरवाडीत कुणाला राणी पद्मावतीविषयी काहीच माहित नव्हतं. पण आता गावातून थेट सरपंच निवडायची वेळ जवळ आली होती. सगळ्यांना आपण सरपंच होऊ शकतो असं वाटत होतं. आता छोट्या गावात सगळेच एकमेकांना राम राम घालतात. पण… Read more »

प्रिय इंडिया उर्फ भारत देशा

खरंतर तुझ्या नावापासूनच गोंधळ आहे माझा लहानपणापासून. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर इतर मुलांसारखा मी तुला वेगवेगळ्या नावाने बोलत आलोय. तुला हिंदुस्तान म्हणण्यात एकेकाळी केवढा आनंद व्हायचा. पण हिंदुस्तान हा शब्द नेमका कसा आला हे शोधता शोधता पार वाट लागली. किती वाद आहेत तुझ्या नावात सुद्धा. आपण बोलू तेच खरं, किंवा आपण वाचू तेच सत्य एवढा नेभळट… Read more »

विकासचं काय झालं?

शेवंता आणि भारतचा संसार कसाबसा कुरकुर करत चालू होता. तशी शेवंताला अडचण काही नव्हती. पैशाला कमी नव्हती. भारत वाटल तेवढे पैसे आणून द्यायचा. कधी काही बोलायचा नाही. शेतात राब राब राबायचा. शेवंता नोटा मोजायची. तरी भारतच्या नशिबात सुख नव्हतं. कारण वंशाला दिवा नव्हता. लोक भारतला नावं ठेवायचे. आधी आधी माघारी बोलायचे. पण नंतर नंतर तोंडावर… Read more »

टीव्हीला पत्र

प्रिय टीव्ही आजवर तुला बोलायची कधीच वेळ आली नाही. तुझ्यावर फार विचार करायची सुद्धा वेळ आली नाही. खूप लोक तर बोलतात टीव्ही आल्यापासून लोकांनी विचार करणच सोडून दिलं. कमी केलं. काही ठिकाणी असं घडत असेल. पण आपण एखाद दुसऱ्या उदाहरणावरून सरसकट विधान करण्यात आघाडीवर असतो. असो. टीव्ही असतो हे ऐकून होतो. त्यात माणसं दिसतात हे… Read more »

अच्छे दिन!

मदनराव ७२ वर्षांचे होत आले होते. हे तसं फक्त त्यांनाच माहित होतं. दोन्ही मुलं त्यांच्या त्यांच्या कामात. मोठा मुलगा सुदामसोबत राहतो. सकाळी नाश्त्याला बापासोबत असायचा. पण ग्राम पंचायतीवर निवडून आला आणि भेटायचाच बंद झाला. छोटा पुण्याला होता नौकरीला. कधी आला तर चार चौघात पाया पडायचा. बाकी फार बोलणं नाही. मदनराव बायको गेल्यापासून गुपचूप म्हातारे होत… Read more »

किस

जित्या शाळेत खूप हुशार होता. पण कॉलेज संपता संपता पार हुकला. एकतर सायन्स घ्यायचं का आर्ट्स ह्याच्यात एक वर्ष गेलं. पुढ एका राजकीय पक्षाच्या नादी लागला. जिल्हा प्रमुखाची सिगरेट आणून द्यायची, खुर्च्या आवरायच्या असे कामं करायचा. एक वर्षात त्याच्या लक्षात आलं की जिल्हा प्रमुखांनी सिगरेटचा ब्रांड बदलला पण आपल्या आयुष्यात काही बदल झाला नाही. पुन्हा… Read more »

झेंडा

दिन्या आणि पश्या आठवीत आहेत. एकाच शाळेत जातात. एकाच वाटेने सायकल चालवत जातात. दोघांना क्रिकेटची आवड. उन्हातान्हात गावात, शाळेच्या मैदानात दोघं क्रिकेट खेळताना दिसतात. सायकलवर शाळेत जाताना आणि येताना क्रिकेटवर बोलत असतात. दिन्या चांगला फलंदाज आहे आणि पश्या चांगला गोलंदाज आहे. दोघांची चांगली जुगलबंदी रंगते मैदानात. पण एकदा खेळ संपला की दोघं एकदम घट्ट मित्र…. Read more »

ऊंच माझा झोका – सन्मान साठी लिहिलेलं किर्तन…

नमस्कार! रामराम! संत जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई सारख्या स्त्री संतांची परंपरा आपल्या मराठी भाषेला आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणणाऱ्या मुक्ताबाई सारख्या समंजस बहिणीची आपली अध्यात्मिक परंपरा. त्या काळात स्त्री फक्त उंबऱ्याबाहेर पडली नाही तर तिने स्वतः घराबाहेर पडून तुकारामासारखा गुरु शोधला. विठ्ठलाशी भांडण केलं. साक्षात विठ्ठलाला खडे बोल सुनावणारी स्त्री होती या महाराष्ट्रात. आज तिचा आवाज… Read more »

Latest
  • अच्छे दिन!

    मदनराव ७२ वर्षांचे होत आले होते. हे तसं फक्त त्यांनाच माहित होतं. दोन्ही मुलं त्यांच्या त्यांच्या कामात. मोठा मुलगा सुदामसोबत राहतो. सकाळी नाश्त्याला बापासोबत असायचा. पण ग्राम पंचायतीवर निवडून आला आणि भेटायचाच बंद झाला. छोटा पुण्याला होता नौकरीला. कधी आला तर चार चौघात पाया पडायचा. बाकी फार बोलणं नाही. मदनराव बायको गेल्यापासून गुपचूप म्हातारे होत… Read more »

  • किस

    जित्या शाळेत खूप हुशार होता. पण कॉलेज संपता संपता पार हुकला. एकतर सायन्स घ्यायचं का आर्ट्स ह्याच्यात एक वर्ष गेलं. पुढ एका राजकीय पक्षाच्या नादी लागला. जिल्हा प्रमुखाची सिगरेट आणून द्यायची, खुर्च्या आवरायच्या असे कामं करायचा. एक वर्षात त्याच्या लक्षात आलं की जिल्हा प्रमुखांनी सिगरेटचा ब्रांड बदलला पण आपल्या आयुष्यात काही बदल झाला नाही. पुन्हा… Read more »

  • झेंडा