Featured Image

नाना पाटेकर आणि चला हवा येवू दया

आज नाना पाटेकर यांचा वाढदिवस. खूप खूप शुभेच्छा! नामच्या त्यांच्या कामाच्या निमित्ताने चला हवा येऊ द्या कार्यक्रमात त्यांच्यासाठी काही ओळी लिहिल्या होत्या. हां वही बारीश वही बारीश जो आसमान से आती थी बुन्दों में गाती थी पहाडों से फिसलती थी नदीयों में चलती थी नहरों में मचलती थी ……. आजकल कहीं खो गयी है? या… Read more »

Featured Image

हे नववर्षा

नववर्ष कविता कुस बदलावी तशी बदलतात वर्षं जांभई सारखा सुरु होतो दिवस लाखो बकरे आणि कोंबड्यांची पुण्यतिथी असते एकतीस डिसेंबरला तरीही एक जानेवारीला कोंबडा आरवतो कसा? मागच्या वर्षी रस्त्यावर पडला होता या वर्षी नवरा घरी येऊन पडला या सुखात असतात कित्येक बायका. एक जानेवारीचा सूर्य वाट चुकल्यासारखा माणसं शोधत असतो पहाटे पहाटे कचरेवाल्यांचा आनंद गगनात… Read more »

Featured Image

देव चोरला माझा

देव चोरला माझा देव चोरला भला थोरला माझा देव चोरला झगमग पाहुनिया पाठ फिरवून गेला, रोषणाई मधे देव माझा हरवून गेला. नाही उरली भक्ती भाव नाही उरला देव चोरला माझा देव चोरला हरवून गेले संत काल उरलेले थोडे, पावलांचे नसे मोल आज महागले जोडे. टेकू चरणी माथा असा कोण उरला देव चोरला माझा देव चोरला… Read more »