कविता

गुलजार एक नज्म…

गुलजार एक नज्म…

गुलजारगुलजार जिंदगी मे कई ऐसे दौर होते हैंजब हम किसीकी नही सुनते...बचपन मे मां बापकी नही सुनते..कॉलेज मे टीचरकी नही सुनते..शादी के बाद बिवीकी  नही सुनते..अब बच्चे भी टोकेंगे कभीऔर हम उनकी भी नही सुनेंगे..लेकीन जिंदगी मे ऐसा कोई दौर नही गुजराजब उस शायर को नही सुना.सफेद...

read more
नाना पाटेकर आणि चला हवा येवू दया

नाना पाटेकर आणि चला हवा येवू दया

आज नाना पाटेकर यांचा वाढदिवस. खूप खूप शुभेच्छा! नामच्या त्यांच्या कामाच्या निमित्ताने चला हवा येऊ द्या कार्यक्रमात त्यांच्यासाठी काही ओळी लिहिल्या होत्या.आज नाना पाटेकर यांचा वाढदिवस. खूप खूप शुभेच्छा! नामच्या त्यांच्या कामाच्या निमित्ताने चला हवा येऊ द्या कार्यक्रमात...

read more
हे नववर्षा

हे नववर्षा

नववर्ष कवितानववर्ष कविताकुस बदलावी तशी बदलतात वर्षंजांभई सारखा सुरु होतो दिवसलाखो बकरे आणि कोंबड्यांची पुण्यतिथीअसते एकतीस डिसेंबरलातरीही एक जानेवारीला कोंबडा आरवतो कसा?मागच्या वर्षी रस्त्यावर पडला होताया वर्षी नवरा घरी येऊन पडलाया सुखात असतात कित्येक बायका.एक...

read more
देव चोरला माझा

देव चोरला माझा

देव चोरला माझादेव चोरला माझादेव चोरलाभला थोरला माझादेव चोरला झगमग पाहुनियापाठ फिरवून गेला,रोषणाई मधे देवमाझा हरवून गेला.नाही उरली भक्तीभाव नाही उरलादेव चोरला माझादेव चोरला हरवून गेले संतकाल उरलेले थोडे,पावलांचे नसे मोलआज महागले जोडे.टेकू चरणी माथाअसा कोण उरलादेव चोरला...

read more
झेंडा

झेंडा

जगण्याच्या वारीत मिळेना वाट,जगण्याच्या वारीत मिळेना वाट,साचले मोहाचे धुके घनदाटआपली माणसं,आपलीच नातीतरी कळपाची मेंढरास भीती विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती ? आजवर ज्यांची वाहिली पालखी भलताच त्यांचा देव होता, पुरे झाली आता फुका माथेफोडी दगडात माझा जीव होता उजळावा दिवा...

read more
लढ पोरा

लढ पोरा

पंतप्रधान म्हनलेपंतप्रधान म्हनले                          सैनिकाला संदेश लिवामोबाईल घेऊन बसले तू दिलेलापर काय लिहू र सोन्या?फटाक्याचा आवाज आला तरीजीव खालीवर व्हतो.ल्हान व्हतास तवा तू कुणाला चिमटा काढलातरी लोकं घरी यायचे शिव्या देत.आता मुडदे पाडतोस लोकाचेत छाती बडवून...

read more
खयाली पुलाव

खयाली पुलाव

मैं खयाली पुलाव पकाता हू और वोमैं खयाली पुलाव पकाता हू और वो रोटीयाँउसकी हर रोटी इक कहानी होती हैखूब दिल लगाकर लिखी हुईउसकी उंगलियों मे ही कुछ बात हैकरेला भी मिठा लगता है .हां, मेरी भी उंगलीयां नाचती रहती हैकंप्यूटर के कि-बोर्ड परपर वो बात नही हैअधुरापन है..कुछ बनाने...

read more
मुलींची शाळा

मुलींची शाळा

शाळेसमोर खूप झाडं होतीशाळेसमोर खूप झाडं होतीरांगेत प्रार्थनेला उभी असतात मुलं तशी.त्या झाडांची नावं आठवत नाहीतफुलं सुद्धा येत होती की नाही ठाऊक नाहीकारण त्या झाडांमधून दिसायची मुलींची शाळाबाकी माहीत नाहीकारण मुलींच्या शाळेला उंच भिंत होती.स्वप्न तरंगत येतंय हवेत असं...

read more
तुमने कहा था…

तुमने कहा था…

तुमने कहा था मांतुमने कहा था मांबहुत बोलती हो तुमपरबहस करती हो.हर बात पेउठाती हो सवालपूछती हो क्यों.टिक पाओगी ?ससुराल में ??तब से मांबस तब सेचुप रहना सीख लिया मैनेप्रश्न चिह्न की जगहविराम लगाना सीख लियाहर उठते हुए सवाल पर.नहीं बोली थी मैं कुछ भीजब बहुत कम करकेआंका गया...

read more
म्हातारं

म्हातारं

म्हातारं एका वेळी चार चार भाकरी खातंम्हातारं एका वेळी चार चार भाकरी खातंम्हातारं येणार्या जाणार्याकडं डोळे फाडून बघतंम्हातारं कामवालीसोबत गुलुगुलू बोलत बसतंम्हातारं मुद्दाम मळकट कपडे घालतंम्हातारं रात्रभर कानात शिरुन खोकत रहातंम्हातार्यानं घराचा नरक बनवलाय सगळा'मेलो...

read more
मृत्युपत्र

मृत्युपत्र

पुर्णतः शुद्धीवर असतानापुर्णतः शुद्धीवर असतानालिहीत आहे आज मीमृत्युपत्र माझे! मरुन जाईन मी जेव्हाझडती घ्या माझ्या खोलीचीप्रत्येक गोष्ट तपासा- देऊन टाका माझी स्वप्नत्या सगळ्या बायकांनाज्या स्वयंपाकघरापासून बेडरुमपर्यंतआणि बेडरुम ते किचनच्या धावपळीतवर्षांअगोदर विसरल्या...

read more
नेमाडे – बेस्ट पोएट्री

नेमाडे – बेस्ट पोएट्री

कधी पुरून ठेवलेल्या लिंबोळ्या विसरशील?कधी पुरून ठेवलेल्या लिंबोळ्या विसरशील?कधी त्यांचं उगवलेलं हिरवंगार रूप डूलताना नवल करशील?फांद्यांनी भर उन्हात होकार दिलेअसंख्य डीर अंगावरचे दाखवून हे मानशील?आणि मी परत सगळं मागेनते विसरणं, ते कोंब, ते होकार, ते मानण_नुसतच मानेनं...

read more
झाड

झाड

झाडझाड एका कवीने कविता लिहिलीच नाहीकागद झाडाचा बनतो हे कळल्यावरकागद काळे करण्यापेक्षा वडाचएक झाड लावू असं ठरविले त्यानेदरम्यान                                                                                          समकालीन कवितेच खूप पीक आलंप्रायोगिक वगैरे...

read more