Featured Image

उषा मडवी

आपल्या देशासाठी एवढे सैनिक जीव देतात. मग आपल्या जंगलासाठी आपला जीव गेला तर काय फरक पडतो? हे विचार आहेत गोंदियामधल्या उषा मडावी यांचे. जंगलं देशाचा श्वास असतात. आणि आदिवासी जंगलांचे प्राण असतात. इंग्रजांनी आदिवासींचा जंगलावरचा हक्क नाकारला आणि वनखात्याकडे कारभार दिला. जंगलांची दुर्दशा सुरु झाली. आदिवासी जंगलांना आपलं घर समजून जपतात. जंगल त्यांच्या जगण्याचं बळ… Read more »

Featured Image

नाम फाउंडेशन

सत्तावीस मधून नऊ गेले तर उरले किती? या प्रश्नाचं उत्तर सगळेच शहाणे लोक अठरा देतील. पण असे खूप लोक आहेत जे सत्तावीस मधून नऊ गेले तर उत्तर शून्य येतं असं म्हणतात. वेडे वाटतील आपल्याला ते लोक. पण त्यांचं बरोबर आहे. कारण ते शेतकरी आहेत. सत्तावीस नक्षत्रं आहेत. त्यातले पावसाचे नऊ गेले तर त्यांच्या दृष्टीने शून्यच… Read more »

Featured Image

ऑलम्पिक मेडल

असं म्हणतात की पृथ्वीवर सगळ्यात जास्त काय आहे तर पाणी आहे. पण आपल्याला ते खोटं आहे असं वाटायला लागलंय अशी पाणीटंचाई आहे. आपल्याकडे हजारो गावं अशी आहेत ज्यांनी पावसाची वाट पाहणं कधीच सोडून दिलंय. ते फक्त tanker चीच वाट बघत असतात. अशाच एका तळेगाव नावाच्या गावातला तरुण दत्तू भोकनल. नाशिक मधल्या चांदवडजवळचं गाव. वडील कुटुंब… Read more »