गुलजार एक नज्म…

गुलजार एक नज्म…

गुलजार एक नज्म… 0 Comments Written by अरविंद जगताप  August 18, 2020  लेखन गुलजार गुलजार जिंदगी मे कई ऐसे दौर होते हैंजब हम किसीकी नही सुनते…बचपन मे मां बापकी नही सुनते..कॉलेज मे टीचरकी नही सुनते..शादी के बाद बिवीकी  नही सुनते..अब बच्चे भी...
नाना पाटेकर आणि चला हवा येवू दया

नाना पाटेकर आणि चला हवा येवू दया

नाना पाटेकर आणि चला हवा येवू दया 0 Comments Written by अरविंद जगताप  January 1, 2017  लेखन आज नाना पाटेकर यांचा वाढदिवस. खूप खूप शुभेच्छा! नामच्या त्यांच्या कामाच्या निमित्ताने चला हवा येऊ द्या कार्यक्रमात त्यांच्यासाठी काही ओळी लिहिल्या होत्या. आज...
हे नववर्षा

हे नववर्षा

हे नववर्षा 0 Comments Written by अरविंद जगताप  December 30, 2016  लेखन नववर्ष कविता नववर्ष कविताकुस बदलावी तशी बदलतात वर्षंजांभई सारखा सुरु होतो दिवसलाखो बकरे आणि कोंबड्यांची पुण्यतिथीअसते एकतीस डिसेंबरलातरीही एक जानेवारीला कोंबडा आरवतो कसा?मागच्या...
देव चोरला माझा

देव चोरला माझा

देव चोरला माझा 0 Comments Written by अरविंद जगताप  December 4, 2016  लेखन देव चोरला माझा देव चोरला माझादेव चोरलाभला थोरला माझादेव चोरला झगमग पाहुनियापाठ फिरवून गेला,रोषणाई मधे देवमाझा हरवून गेला.नाही उरली भक्तीभाव नाही उरलादेव चोरला माझादेव चोरला हरवून...
झेंडा

झेंडा

झेंडा 0 Comments Written by अरविंद जगताप  November 29, 2016  लेखन जगण्याच्या वारीत मिळेना वाट, जगण्याच्या वारीत मिळेना वाट,साचले मोहाचे धुके घनदाटआपली माणसं,आपलीच नातीतरी कळपाची मेंढरास भीती विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती ? आजवर ज्यांची वाहिली पालखी...
लढ पोरा

लढ पोरा

लढ पोरा 0 Comments Written by अरविंद जगताप  October 30, 2016  लेखन पंतप्रधान म्हनले पंतप्रधान म्हनले                          सैनिकाला संदेश लिवामोबाईल घेऊन बसले तू दिलेलापर काय लिहू र सोन्या?फटाक्याचा आवाज आला तरीजीव खालीवर व्हतो.ल्हान व्हतास तवा तू...