नवीन लेख ..

Latest

उषा मडवी

आपल्या देशासाठी एवढे सैनिक जीव देतात.आपल्या देशासाठी एवढे सैनिक जीव देतात. मग आपल्या जंगलासाठी आपला जीव गेला तर काय फरक पडतो? हे विचार आहेत गोंदियामधल्या उषा मडावी यांचे. जंगलं देशाचा श्वास असतात. आणि आदिवासी जंगलांचे प्राण असतात. इंग्रजांनी आदिवासींचा जंगलावरचा हक्क...
उषा मडवी
आपल्या देशासाठी एवढे सैनिक जीव देतात.आपल्या देशासाठी एवढे सैनिक जीव देतात. मग आपल्या जंगलासाठी आपला जीव गेला तर काय फरक पडतो? हे विचार आहेत गोंदियामधल्या उषा मडावी यांचे. जंगलं देशाचा श्वास असतात....

प्रिय रसिक प्रेक्षक,

प्रिय रसिक प्रेक्षक,गेल्या काही दिवसात पुन्हा तुम्हाला चित्रपटगृहात बघून खूप आनंद होतोय. तुम्हाला माहित नाही गेला एक वर्षाहून जास्त काळ मी तुम्हाला बघण्यासाठी किती वेडा झालो होतो. मी एक सतत हाउसफुलचे बोर्ड मिरवायची सवय लागलेलं चित्रपटगृह.कुणाच्या भाषेत talkies,...
प्रिय रसिक प्रेक्षक,
प्रिय रसिक प्रेक्षक,गेल्या काही दिवसात पुन्हा तुम्हाला चित्रपटगृहात बघून खूप आनंद होतोय. तुम्हाला माहित नाही गेला एक वर्षाहून जास्त काळ मी तुम्हाला बघण्यासाठी किती वेडा झालो होतो. मी एक सतत...

एका बैलाची गोष्ट!

गाय आणि बैलामध्ये एवढा भेदभाव का आहे हेच कळत नाहीगाय आणि बैलामध्ये एवढा भेदभाव का आहे हेच कळत नाही. गाईचा विषय आला की लोक एकमेकांच्या जीवावर उठतात. गोमाता म्हणून अरेरावी करतात. एका फोटोत मी एक हौद बघितला होता. त्यावर लिहिलं होतं या हौदातलं पाणी गाईसाठी आहे. इतर...
एका बैलाची गोष्ट!
गाय आणि बैलामध्ये एवढा भेदभाव का आहे हेच कळत नाहीगाय आणि बैलामध्ये एवढा भेदभाव का आहे हेच कळत नाही. गाईचा विषय आला की लोक एकमेकांच्या जीवावर उठतात. गोमाता म्हणून अरेरावी करतात. एका फोटोत मी एक हौद...

गुलजार एक नज्म…

गुलजारगुलजार जिंदगी मे कई ऐसे दौर होते हैंजब हम किसीकी नही सुनते...बचपन मे मां बापकी नही सुनते..कॉलेज मे टीचरकी नही सुनते..शादी के बाद बिवीकी  नही सुनते..अब बच्चे भी टोकेंगे कभीऔर हम उनकी भी नही सुनेंगे..लेकीन जिंदगी मे ऐसा कोई दौर नही गुजराजब उस शायर को नही सुना.सफेद...
गुलजार एक नज्म…
गुलजारगुलजार जिंदगी मे कई ऐसे दौर होते हैंजब हम किसीकी नही सुनते...बचपन मे मां बापकी नही सुनते..कॉलेज मे टीचरकी नही सुनते..शादी के बाद बिवीकी  नही सुनते..अब बच्चे भी टोकेंगे कभीऔर हम उनकी भी नही...

पुस्तके सवलतीच्या दरामध्ये!

ऊन्हाळ्यात बीडच्या देवराईत आग लागली आणि खुप झाडांना झळ पोचली. तेंव्हा वन विभागाच्या कर्मचारी आणि अधिकारी लोकांनी आम्ही एकूण एक झाड जगवून दाखवू असं सांगितलं होतं. त्यांनी शब्द खरा केला. ही मंडळी मन लाऊन काम करतात. कधी देवराईत गेलात तर त्यांचं कौतुक करायला विसरू नका.

3

Facebook Posts

2 months ago

Arvind Jagtap
माणसं सोबत असतात पण सहसा ओळखू येत नाहीत. खुप माणसं कधीच कळत नाहीत. अचानक रंग बदलतात माणसं. पण झाड ओळखू येतं. त्याचे ऋतूप्रमाणे गुण, रंग, सावली, पानगळ, फळं, सारखेच राहतात. बदलत नाहीत. कधी झाडाचं नाव माहित नसलं, झाडाचं वय सांगता आलं नाही तरी फरक पडत नाही. झाड आपल्याला ओळखत नसलं तरी खंत वाटत नाही. झाड आपल्या विश्वात असतं. सावली न देणारा नारळ असो, डेरेदार वड असो. सगळे कल्पवृक्ष वाटतात. माणसं फारफार तर गुणी असतात. झाड गुणकारी असतं. माणसं आयुष्यभर माणूस होण्याचा प्रयत्न करतात. खुप कमी यशस्वी होतात. कारण माणूस फक्त माणूस व्हायची धडपड करत नाही. मोठा माणूस व्हायचा प्रयत्न करतो. आपला पाया, आपलं मुळ विसरतो. खुपदा मोठा व्हायच्या नाादात खोटा होत जातो. काही माणसं आहे तशी राहतात. जगतात. त्यांचे गुण दोष जगजाहीर असतात. त्यांची मुळं घट्ट असतात. त्यांच्या कामाचा ठसा पडेल की नाही याचा विचार करत नाहीत. कामाची सावली पडेल का हा विचार करतात. अशी माणसं आभाळाएवढी नसतात. ही माणसं झाडाएवढी असतात. स्वत: झाड होऊ लागतात. आभाळापर्य्ंत आपण पोचू शकत नाही. झाड आपल्या सोबत असतं. आपल्या मातीत असतं. सयाजीराव, देवराईच्या पर्यावरणप्रेमी लोकांसोबत झाडं बघत, झाडं जगत, झाडं जपत तुम्ही स्वत: झाड झालाय. वाढदिवसाच्या शुभेच्छा. आजपासून आपली सह्याद्री देवराई आणि गावोगावचे मित्र १५ ॲागस्ट पर्यंत राज्यभर झाडं लावत राहतील. या इथेच तुम्हाला फोटो पाठवत राहतील. यंदा घरोघरी तिरंगा लागतोय. गावोगावी झाडं लागली तर आनंद द्विगुणित होईल. देवराईच्या मित्रांनो शुभेच्छा म्हणून झाड लावल्याचे, बी लावल्याचे फोटो नक्की पाठवा. जय हिंद. ... See MoreSee Less
View on Facebook

2 months ago

Arvind Jagtap
काळजाला हात घातला या मित्राने. वटवृक्षाएवढा मोठा हो. ... See MoreSee Less
View on Facebook
k

ओळख

Arvind Jagtap was born on 20th September 1977. He is a poet, lyricist and scriptwriter well-known for his exploits in Marathi Cinema, the Art and Literature circuit and Television Industry. He is also a voracious reader who has developed his own heart-touching and candid writing style which incorporates colors of foolery, comedy, humor, political satire and pragmatism.

Arvind has penned thought-provoking articles on important issues such as farmers suicides, draught, life in rural Maharashtra, pseudo progress, urbanization and its social & ecological impact, to name a few.

Arvind jagtap