लेखन

अरे चोरा!

अरे चोरा!

२३ तारखेची गोष्ट. सोमवारची. दुपारचे बारा वाजलेले. वसंतराव बारकाईने सीसीटीव्ही बघत होते. एक लाल रंगाचा शर्ट घातलेला मुलगा जाताना दिसत होता. साधारण बारा तेरा वर्षाचा असावा. इमारतीच्या आवारात आंब्याचं झाड होतं. तो मुलगा थोडा पुढे जाऊन परत माघारी फिरला. त्याने असं मुद्दाम...

read more
उपोषण

उपोषण

                    महापालिकेच्या बिल्डींगसमोरची झाडाखालची जागा सदाची आहे. नावावर नाही. पण सदा तिथे असतो. कितीतरी आयुक्त आले गेले पण सदा हलला नाही. तो झाडाखाली बसून असतो किंवा झोपून असतो. गेल्या कित्येक वर्षात त्याला त्याच्या घरचे शोधायला आले नाही. सदापण कधी घराकड...

read more
मराठीचा दिवस

मराठीचा दिवस

                     त्याचं नाव संदीप. पण त्याला कुणी संदीप म्हणायचं नाही. सगळे सॅंडी म्हणायचे. संदीपला पण सगळ्यांनी आपल्याला सॅंडी म्हणावं असंच वाटायचं. त्याचे आई वडील पण त्याला लाडाने सॅंडीच म्हणायचे. त्यांचं गाव सांगायचं राहिलं. धूळवडी. तर धुळवडीपासून पाच किलोमीटर...

read more
मेमरी कार्ड

मेमरी कार्ड

मेमरीची एक गंमत असते. वय वाढत जाते तशी मेमरी कमी होत जाते. मेमरी कार्डचंही असच. जसजसं तंत्रज्ञान प्रगत झालं, मेमरी कार्ड बारीक बारीक होत चाललेत. अर्थात साठवण वाढत चाललीय. एकाच कवितेची कितीतरी पानं असायची वहीत. खाडाखोड भरपूर. आपण केलेल्या चुका दिसत रहायच्या कायम...

read more
एकदा तरी प्रेमात…

एकदा तरी प्रेमात…

प्रेमात माणसं फक्त एकमेकांच कौतुक करत असतात. संसारात एकमेकांना समजून घेऊ लागतात. एकमेकांना सावरू लागतात.मुलींची शाळा शाळेसमोरखूप झाडं होती रांगेत प्रार्थनेला उभी असतात मुलं तशी. त्या झाडांची नावं आठवत नाहीत फुलं सुद्धा येत होती की नाही ठाऊक नाही कारण त्या झाडांमधून...

read more
छोट्या छोट्या गोष्टी..

छोट्या छोट्या गोष्टी..

ज्या वयात मुलांनी शास्त्रज्ञ होऊन शोध लावण्याचं स्वप्न बघावं त्या वयात मुलं वायफाय hack करण्याचे फंडे शोधताहेत.मोबाईल नव्हता तो काळ आठवला की खुपदा छान वेळ जातो. मोबाईलमुळे माहितीचा खजिना हाती आला असेल पण खूप छोट्या छोट्या गोष्टी गायबसुद्धा झाल्या. खरतर किती साध्या आणि...

read more
हे वेड आहे ना

हे वेड आहे ना

प्रेमात पडणारे खूप असतात..पण सावरणारे स्पेशल असतात.संत्याची आई गरोदर राहिली त्या टायमाला लई दिवस तिला आपल्याला पित्त झालय आसच वाटायचं. पण नऊ महिन्यांनी पोट्ट झालं तवा जवळच्या लोकाच्या लक्षात आलं ते पित्त नव्हतं. आई गरोदर असली तरी पोट कवा उठून दिसलच नाही. संत्या...

read more
तेथे पाहिजे जातीचे…

तेथे पाहिजे जातीचे…

तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे । येरा गबाळाचे काम नोहे  संत तुकाराम म्हणतात पाहिजे जातीचे. जातीचं काही आलं की माणसं सावध होतात. प्रत्येक जातीचा माणूस जातीचे माणसं जमले की म्हणतो आपण आपल्या लोकांना मदत केली पाहिजे. माघारी फिरला की बोट मोडणं सुरु. मालक इथं बांधाला बांध...

read more
कलियुग आले देवा हे भारी

कलियुग आले देवा हे भारी

कलियुग आले देवा हे भारी कृष्णाची हंडी कंसाच्या दारीखरतर कलियुग वगैरे भ्रम असतो माणसाचा. प्रत्येकाला आधीचा काळ चांगला आणि आता जे चालू आहे ते वाईट असं वाटत असतं. नव्या पिढीला काही कळत नाही ही नेहमीची तक्रार असते. पण इंजेक्शन आणि लसीवरून राजकारण होतांना बघून आजकाल या...

read more
उजळावा दिवा म्हणूनिया किती….

उजळावा दिवा म्हणूनिया किती….

आयुष्यात एकदातरी कविता लिहिली नाही अशी माणसं फार कमी असतात.आयुष्यात एकदातरी कविता लिहिली नाही अशी माणसं फार कमी असतात. वहीच्या शेवटच्या पानावर शब्दांची जुळवाजुळव केलेली असतेच आपण. ते शेवटच्या पानावरचे शब्द आयुष्यभर लक्षात राहतात. खारे वारे, मतलई वारे, संपृक्त द्रावण,...

read more
देवालाही चष्मा आहे का?

देवालाही चष्मा आहे का?

ज्या घरात आजी आजोबा असतात त्या घरातल्या मुलांना खरच एक मोठा आधार असतो.                      शाळेत शिकणाऱ्या एका मुलाची गोष्ट. सातवी आठवीतच त्याला मातीतून किल्ले, बाहुल्या, पुतळे बनवायचा नाद लागला. जेंव्हा बघावं तेंव्हा आपला मुलगा मातीत खेळतो हे बघून आई वडील वैतागून...

read more
सावधान! सावधान!

सावधान! सावधान!

मराठी माणूस राजकारण निवडणुकी पुरते ठेवत नाही. ते चोवीस तास जगू लागतो. राजकारण हाच कायम उद्योग होऊन बसल्यावर माणसं उद्योगधंद्यात मोठी कशी होणार?मराठी माणसांचा महाराष्ट्र. हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा सह्याद्री म्हणून पाठ थोपटून घेणारे आपण. पण आपल्या राज्यात वीज,...

read more
बोलायची हिंमत नाही…

बोलायची हिंमत नाही…

शेतकऱ्याला कायम स्वतःसाठी बोलायची हिंमत मिळो यासाठी बोललं पाहिजे. जातीसाठी बोलणारे खूप आहेत. शेतीसाठी बोललं पाहिजे.आमचा एक मित्र सोबत फिरत असताना म्हणाला, कितीतरी शेतकरी हातात काठी घेऊन नुसते बसलेले दिसतात माळावर. काही काम का करत नाहीत? त्याला बिचाऱ्याला ते शेतकरी...

read more
प्रिय दिसले सर

प्रिय दिसले सर

तुम्ही शिक्षणासाठी क्यूआर कोड वर काम केलं. विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नावरही एखादा कोड बनवा. हे कोडं सुटलं पाहिजे.पत्रास कारण की ...शिक्षणासाठी तुम्ही केलेल्या कामाबद्दल जागतिक पुरस्कार मिळाला. मनापासून अभिनंदन सर. मी एक जिल्हा परिषद शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे....

read more
होऊ द्या खर्च !

होऊ द्या खर्च !

दै. सकाळच्या सप्तरंग मध्ये प्रकाशीत झालेला लेख.चित्रपटात गाण्याची मागणी सहसा प्रेमगीताची असते. किंवा नाचण्यासाठी गाणं पाहिजे असतं. कवीला आव्हान वाटेल अशा संधी तुलनेने कमी असतात. मला कविता किंवा गाणं लवकर सुचत नाही. ते वरदान असतं काही लोकांना. पण तरीही कधी कधी गाणं...

read more
देव चोरला

देव चोरला

लोकांना आवडेल असंच मांडत राहण्यापेक्षा आपल्याला जे मांडणं गरजेचं आहे ते लिहित राहणं महत्वाचं असतं.                     आपण काय शोधतो हे खूप महत्वाचं असतं. मोठ मोठ्या चित्रप्रदर्शनात जाऊन काही लोक चित्र बघणारे माणसं बघत बसतात. बीचवर जाऊन समुद्राकडे पाठ करून धावणारे...

read more
जय हिंद !

जय हिंद !

जय हिंद ! जय हिंद ! इंग्रजांनी जाहीर केलं १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य देणार. पण तेंव्हा आपले काही लोक म्हणाले म्हणे की तो दिवस अशुभ आहे. थोडं मागे पुढे करा. अशा प्रकारे नको त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची झलक देश स्वतंत्र होण्याआधीच आपल्याला दिसली. खरंतर स्वातंत्र्य...

read more
फक्त तुझ्यासाठी…

फक्त तुझ्यासाठी…

मी तिला नाही म्हणून सांगितलं. ...हो ... फक्त तुझ्यासाठी.ती – हलो.. ती – अग कुठेयस तू? फोन का उचलत नाहीस? ती – [ शांत ] ती – काय झालं चिऊ? ती – तू मला चिऊ म्हणू नकोस. मी काही चिमणी नाही. तो – अरे आधी तर आवडायचं तुला. ती – आधीची गोष्ट वेगळी आहे. तेंव्हा मला अक्कल...

read more
सप्रेम नमस्कार!

सप्रेम नमस्कार!

आजही जागोजाग बेटी बचावच्या जाहिराती पाहते तेंव्हा खूप त्रास होतो. अजूनही काहीच बदललं नाही असं वाटतं.मी आनंदीबाई जोशी. सामान्य ज्ञानासाठी पहिली महिला डॉक्टर कोण असं विचारतात तेंव्हा माझं नाव पाठ करून ठेवतात बरेच लोक. जनरल नॉलेजचा भाग म्हणून का असेना माझ्यासारखे बरेच...

read more
महात्मा गांधी. जहां होंगे वहां.

महात्मा गांधी. जहां होंगे वहां.

गांधीजी नोटांवर आहेत. गांधीजी ओठांवर आहेत. गांधीजी भिंतीवर आहेत. फक्त गांधीजी आपल्या आचरणात नाहीत. विचारात नाहीत. एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने कॉलेजच्या काळात बाहेरगावी निघालो होतो. बस एका डेपोत थांबली होती. दृश्य नेहमीप्रमाणेच. गोंगाट, गर्दी. त्यात चारपाच डुकरं...

read more
माणसाने माणसाशी माणसासम वागणे…

माणसाने माणसाशी माणसासम वागणे…

शेतकरी म्हणाला, साहेब, इथल्या इथं जायला गाडी ठीकय. पण शेवटच्या मुक्कामाला पोचायचं तर चार माणसं सोबत पायजेत.खूप दिवसांपूर्वी एक गोष्ट वाचली होती. विदेशातली आहे. रेल्वेत काम करणारा एक माणूस काही कामाच्या निमित्ताने फ्रीझर कंपार्टमेंटमध्ये गेला होता. पण चुकून दरवाजा बंद...

read more
स्वच्छ भारतासाठी..

स्वच्छ भारतासाठी..

सार्वजनिक ठिकाणं आपल्या देशाचा भाग नसतात का?भारत लवकरच महासत्ता होणार असं स्वप्न आपण पाहतो. पण ज्या देशातल्या ठराविक लोकांना पिढ्यानपिढ्या जीव धोक्यात घालून गटार साफ करावे लागतात, आजही आधुनिक सोई , यंत्र दिल्या जात नाहीत तो देश खरंच एवढ्या लवकर महासत्ता होणार आहे?...

read more
मला त्याचं नाव सांगा..

मला त्याचं नाव सांगा..

कांतरावच्या चिंता वाढल्या होत्या. पण सोयाबीनचा भाव काही वाढत नव्हता. एक दिवस कांतरावनी सगळ्यांचे अंदाज खरे ठरवले.कांतरावचं बायकोपेक्षा शेतावर जास्त प्रेम आहे असं गावात सगळे म्हणतात. शेतातल्या जांभळाच्या झाडापेक्षा कांतराव जास्त टाईम शेतात असतो असं त्यांच्या आईला...

read more
आपल्या पिढीचे बाप …

आपल्या पिढीचे बाप …

आपल्या तरुणपणी प्रेयसीसारखे वागायचे बाप. प्रेम आहे हे शब्दाने कळूच द्यायचे नाहीत. आपणच ओळखायचं नजरेत.बापावर फार कविता लिहिल्या जात नाहीत. कारण कविता फालतू आहे असं चारचौघात सांगू शकणारे प्रामाणिक बाप अजून आहेत. आपल्या बापमाणसांची गोष्ट खूप सेम असते. आपण सिनेमासारखे...

read more
पांडूरंग शोधूया.

पांडूरंग शोधूया.

यावर्षी पहिल्यांदा आपल्या पांडूरंगाला भेटायला जमणार नाही कोरोनामुळे. म्हणून ठरवलय की झाडांना भेटायचं.राधा आणि कृष्णाची गोष्ट आहे. राधेने कायम कृष्णाच्या सोबत असावं म्हणून प्रार्थना केली. कृष्णालाच विनवणी केली. कृष्णाने तिला वर दिला तू कायम माझ्या सोबत राहशील. राधा...

read more
पुलंच्या लग्नाची गोष्ट.

पुलंच्या लग्नाची गोष्ट.

पुलं लेखक म्हणून नावारूपाला यायच्या आधीची गोष्ट. लग्नाच्या आधीच्या गोष्टी. पुलंची बायको म्हणजे सुनीताबाईंनी घरी आईला सांगितलं की त्यांनी लग्न ठरवलय. त्यानंतर त्यांचा दोघींचा असा काहीसा संवाद झाला. कोणाशी ठरवलयस? आईने विचारलं. आहे एक. सुनीताबाई म्हणाल्या. मग आईने...

read more
साहेब…

साहेब…

दिप्या दहा वर्ष झाले साहेबांसोबत होता. साहेबांची प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी होतेय का नाही हे पाहणं दिप्याचं काम.दिप्या दहा वर्ष झाले साहेबांसोबत होता. साहेब म्हणजे पक्षाचे आमदार प्रकाश गोरे. साहेबांची प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी होतेय का नाही हे पाहणं दिप्याचं काम....

read more
ट्रेन सुटली तरीही…

ट्रेन सुटली तरीही…

आपल्यापैकी फार कमी लोकांची ट्रेन इतरांच्या चुकीमुळे सुटलेली असते. आपली ट्रेन सुटण्याला कारण आपणच असतो.मेट्रोच्या युगात आपण जातोय. म्हणजे खूप शहरांना मेट्रोची सवय होतेय. खूप शहरांना मेट्रोचं स्वप्न पडतय. आणि तरीही खूप लोकांना माहितीय मेट्रो आल्यावरही ते आपल्यासाठी...

read more
वडाच्या नावाने…

वडाच्या नावाने…

वडाच्या फांद्या तोडणाऱ्या बायका बघून नेहमी प्रश्न पडतो, वडाची काय चूक असेल?वडाच्या फांद्या तोडणाऱ्या बायका बघून नेहमी प्रश्न पडतो, वडाची काय चूक असेल? खरतर वटसावित्री पौर्णिमेसारखे सण आजच्या काळात आपण निसर्गाची काळजी घेणारे म्हणून ओळखले पाहिजेत. सावित्रीची गोष्ट...

read more
एक्सची गोष्ट

एक्सची गोष्ट

डॉक्टर अभय बंग यांचा एक लेख वाचत होतो. त्यात त्यांनी एक गोष्ट सांगितलीय. गोष्ट अशी की- ‘पुरातन काळी एका खेड्यात एक म्हातारा मेला.डॉक्टर अभय बंग यांचा एक लेख वाचत होतो. त्यात त्यांनी एक गोष्ट सांगितलीय. गोष्ट अशी की- ‘पुरातन काळी एका खेड्यात एक म्हातारा मेला. त्याला...

read more
टच वूड!

टच वूड!

सहज बोलता बोलता मराठी माणसंही एखाद्या लाकडी वस्तूला हात लावून टच वूड म्हणतात.सहज बोलता बोलता मराठी माणसंही एखाद्या लाकडी वस्तूला हात लावून टच वूड म्हणतात. खुपदा लाकूड सापडलं नाही तर काचेला किंवा लोखंडाला हात लावून सुद्धा टच वूड म्हणतात लोक. खरतर ही काही आपली पद्धत...

read more
सखा पांडूरंग !

सखा पांडूरंग !

राधा आणि कृष्णाची गोष्ट आहे                राधा आणि कृष्णाची गोष्ट आहे. राधेने कायम कृष्णाच्या सोबत असावं म्हणून प्रार्थना केली. कृष्णालाच विनवणी केली. कृष्णाने तिला वर दिला तू कायम माझ्या सोबत राहशील. राधा तुळस झाली आणि त्या तुळशीची माळ कृष्णाच्या गळ्यात दिसू लागली....

read more
लेखकांसाठी…

लेखकांसाठी…

एकदा आपल्यावर लेखक असल्याचा आरोप लागला की मग आपली सुटका नसते एकदा आपल्यावर लेखक असल्याचा आरोप लागला की मग आपली सुटका नसते. लेखक म्हणून शिक्का बसण्यासाठी फक्त काहीतरी लिहित राहिलात तरी पुरे आहे लोकांना. ते तुम्हाला लेखक म्हणू लागतात. पण चांगला लेखक असा आरोप नाही करत...

read more
छत्रपती संभाजी महाराज उत्तर आहेत !

छत्रपती संभाजी महाराज उत्तर आहेत !

आपल्याला नेहमी जग काय म्हणेल हा प्रश्न असतोआपल्याला नेहमी जग काय म्हणेल हा प्रश्न असतो. खूप लोक मनात असूनही बऱ्याच गोष्टी करत नाहीत. लोक काय म्हणतील ही भीती वाटत असते. आणि या भीतीला काही उत्तर नसतं. आसपास सगळेच हतबल असल्यासारखे दिसतात या प्रश्नाने. पण थोडं इतिहासात...

read more
पाकिस्तानचं यान – २

पाकिस्तानचं यान – २

पाकिस्तानला काय अवदसा आठवली आणि त्यांनी आकाशात यान पाठवलं अशी सगळ्या गावकऱ्यांची चर्चा सुरु होती पाकिस्तानला काय अवदसा आठवली आणि त्यांनी आकाशात यान पाठवलं अशी सगळ्या गावकऱ्यांची चर्चा सुरु होती. पण यान आपल्या भागात पडणार आणि आपण एका क्षणात होत्याचे नव्हते होणार याची...

read more
पाकिस्तानचं यान

पाकिस्तानचं यान

गाव तसं शांत.गाव तसं शांत. रात्री भजनाचा काय तो आवाज. बाकी सगळे आपापल्या कामात. गावात एक शाळा आहे. त्या शाळेत तात्याची मुलगी कविता शिक्षिका आहे. तात्या तसा दोनदा सरपंच राहिलेला माणूस. आता तिसऱ्या वेळी बायकांसाठी राखीव होतं पद. तात्याने बायकोला उभं केलं. सरपंच पद एवढे...

read more
गावबंदी

गावबंदी

कोरोनाची बातमी ऐकली आणि सुनीलला आपल्या चुलत भावाची आठवण झाली कोरोनाची बातमी ऐकली आणि सुनीलला आपल्या चुलत भावाची आठवण झाली. त्याचा चुलत भाऊ अजित पुण्यात राहतो. दोघंही एकाच वयाचे. कॉलेजला सोबत होते. अजित आयटीत गेला. सुनीलला क्लास वन अधिकारी व्हायचं होतं. पण बाप वारला...

read more
अखीयोंसे गोली मारे!

अखीयोंसे गोली मारे!

आपण किती हिंसक होत चाललोय. आपण किती हिंसक होत चाललोय. म्हणजे पूर्वीपासून आहोतच. प्रमाण वाढत चाललय. पूर्वीपेक्षा नेते जास्त ओरडतात भाषणात. म्हणजे अटलबिहारी वाजपेयी कसे कवितेसारखं भाषण करायचे. पण तो काळ गेला. बाळासाहेब ठाकरे ओरडायचे नाहीत. त्यांच्या आवाजात जरब होती. पण...

read more
चांगल्या माणसांची गोष्ट!

चांगल्या माणसांची गोष्ट!

कोरोनामुळे आपल्याला खूप गोष्टी कळताहेत कोरोनामुळे आपल्याला खूप गोष्टी कळताहेत. त्यातल्या खूप अफवा आहेत. खूप खऱ्या आहेत. खूप वाईट आहेत. खूप बऱ्या आहेत. हॉस्पिटलमधून पेशंट पळून गेले आपल्या देशात. ही खूप भयंकर गोष्ट आहे. त्याहून भयंकर लोक स्वतःच उपाय सुचवतात ते. गोमुत्र...

read more
वृक्षसंमेलन नेमकं कशासाठी?

वृक्षसंमेलन नेमकं कशासाठी?

वृक्षसंमेलन नेमकं कशासाठी?वृक्षसंमेलन नेमकं कशासाठी?वृक्षसंमेलन जाहीर झाल्यापासून खूप लोकांना प्रश्न पडलाय. वृक्षसंमेलनात नेमकं काय असणार आहे? नेमकं काय घडणार आहे? नेमकं कोण येणार आहे? प्रश्न पडणे साहजिक आहे. कारण अशा प्रकारचं वृक्षसंमेलन पहिल्यांदाच होतय. हे संमेलन...

read more
वृक्षसंमेलनाच्या अध्यक्षांचे म्हणजे वडाचे भाषण.

वृक्षसंमेलनाच्या अध्यक्षांचे म्हणजे वडाचे भाषण.

दोन तीन वर्षं सलग पाउस नव्हतादोन तीन वर्षं सलग पाउस नव्हता. गवत बघायला भेटत नव्हतं. कोंबड्या बोकड कापून खाल्ले कुणी विकून टाकले. गुरांचं काय करायचं हा प्रश्न होता. कारण विकत कोण घेणार? चारा कोण देणार? माणसांचे, जनावरांचे हाल हाल झाले. माझ्या सावलीत येऊन बसायचे सगळे....

read more
जगातील पहिले वृक्षसंमेलन

जगातील पहिले वृक्षसंमेलन

बीडचं वृक्षसंमेलन कशासाठी?बीडचं वृक्षसंमेलन कशासाठी? मित्र बीडला जातात. बीडकडून जातात. प्रत्येकवेळी सांगतात झाडच दिसत नाहीत तुमच्या भागात. ऐकून घेत आलो कॉलेजमध्ये असल्यापासून. आपला भाग भकास आहे असं तोंडावर सांगतात लोक आणि आपण ऐकून घेतो. कधी राजकारण्यांना शिव्या देतो....

read more
बाप

बाप

विनायक. सगळे विन्या म्हणायचे विनायक. सगळे विन्या म्हणायचे. घरचे लाडाने विनू म्हणायचे. विनायक गाव सोडून मुंबईत आला त्याला चार वर्ष झाली. गावाकडे म्हातारे वडील आहेत. आजारी असतात. विनायक त्यांना भेटायला गेला नाही. चार वर्षात कधीच नाही. हे सगळं त्याचं त्यालाच आठवलं आज....

read more
तरुणाई काय करतेय? … उत्तरार्ध

तरुणाई काय करतेय? … उत्तरार्ध

तरुण पिढी आपल्या आपल्या पद्धतीने व्यक्त होते.तरुण पिढी आपल्या आपल्या पद्धतीने व्यक्त होते. सोशल मिडीयावर कितीतरी प्रकार बघता येतात. पण खूप कमी लोक आपल्या गावातल्या समस्या लिहितात. शहराच्या वाढत चाललेल्या गर्दीवर लिहितात. आर्थिक प्रश्नावर अभ्यासपूर्ण लिहिणारे,...

read more
तरुणाई काय करतेय? .. (पूर्वार्ध )

तरुणाई काय करतेय? .. (पूर्वार्ध )

सांगलीत पुराने वेढा घातला होता.सांगलीत पुराने वेढा घातला होता. एका मित्राने फेसबुकवर लिहिलं. बोटी खूप कमी आहेत. दहा बारा तरुणांनी त्याला उत्तर दिलं. काय? एक म्हणाला खोटं बोलू नका. खूप बोटी आहेत. एक म्हणाला जीव जायची वेळ आली तरी सरकारला विरोध काही सुटत नाही तुमचा....

read more
गोष्टी मतदानाच्या. एकेकाचं  मत.

गोष्टी मतदानाच्या. एकेकाचं मत.

ती – अहो काय चाललंय हे?ती – अहो काय चाललंय हे? तो – जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचं मतदान चालू आहे. गेले चार महिने बोंबा मारताहेत सगळे. तरी तुम्ही विचारताय काय चाललंय हे... ती – तस नाही हो. पण माझं मतदार यादीत नावच नाही. तो – काय सांगता? कमाल आहे. ती – अहो जाताय...

read more
पाणी फाऊंडेशनची गोष्ट

पाणी फाऊंडेशनची गोष्ट

प्रिय महाराष्ट्रमहाराष्ट्रातल्या इतर अनेक गावासारख्याच एका गावाची ही गोष्ट. कधीकाळी आपल्या शेतातल्या भरघोस पिकावर पाखरं येऊ नयेत म्हणून बुजगावणं उभं करायचे लोक. पण गेल्या काही वर्षात गावात बुजगावणं सुद्धा नजरेस पडत नाही. माणसं निघून जातात दुसऱ्यांच्या शेतातला उस...

read more
बोलतो मराठी..?

बोलतो मराठी..?

मराठी भाषा दिनमराठी भाषा दिन. कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी आपण मराठी भाषा दिन साजरा करतो. २७ फेब्रुवारी. एक दिवस आधी म्हणजे २६ फेब्रुवारीला असते सावरकरांची पुण्यतिथी. मराठी भाषेला शेकडो पर्यायी शब्द तयार करून देणारे सावरकर. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांनी मनामनात...

read more
हिरो व्हायचंय का?

हिरो व्हायचंय का?

चित्रपटात काम करायचं हे स्वप्न करोडो तरुण तरूणींचं असतंचित्रपटात काम करायचं हे स्वप्न करोडो तरुण तरूणींचं असतं. डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय असं सांगत असले तरी खूप लोक मनातल्या मनात स्वतःला शाहरुख किंवा करीना कपूरच्या जागी बघत असतात. गाणी कानाने ऐकत असतात. मनात...

read more
तु हि रे

तु हि रे

चित्रपट लिहिता लिहिता किंवा या क्षेत्रात काम करता करता एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला या क्षेत्रात अजून खूप काही शिकावं लागेलचित्रपट लिहिता लिहिता किंवा या क्षेत्रात काम करता करता एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला या क्षेत्रात अजून खूप काही शिकावं लागेल. कारण हे...

read more
भेटलं पाहिजे

भेटलं पाहिजे

लेखक असा विषय आला की पुस्तक आपसूक आलंचलेखक असा विषय आला की पुस्तक आपसूक आलंच. नवे लेखक जुन्या लेखकांना काय वाचायला हवं ते विचारत राहणार. पुस्तकांची नावं, लेखकांची नावं, समीक्षा, गटबाजी असं सगळं चालू. पण मुळात लेखकासाठी हे पुरेसं असतं का? खरंतर खूप महत्वाची पुस्तकं...

read more
गोष्ट छोटी डोंगराएवढी

गोष्ट छोटी डोंगराएवढी

आपण लेखक कसे काय झालो? आपण लेखक कसे काय झालो? या प्रश्नाचं उत्तर कुणाला सहजा सहजी देता येत नाही. माझ्याबाबतीत तर लोक म्हणतात म्हणून आपण लेखक अशी परिस्थिती आहे. आपण लेखक आहोत असं आपण कसं समजायचं? केवळ कागद काळे करतो किंवा टायपिंग येते म्हणून? डॉक्टर, इंजिनियरला डिग्री...

read more
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा

खरंतर दहावी अकरावीत लिहायला लागलो तेंव्हा पेपरमध्ये आपलं नाव यावं एवढच स्वप्न होतंखरंतर दहावी अकरावीत लिहायला लागलो तेंव्हा पेपरमध्ये आपलं नाव यावं एवढच स्वप्न होतं. अजूनही वर्तमानपत्रात काही छापून आलं की भारी वाटतं. पाहिळ्यापासून पत्रकार व्हायचं स्वप्न होतं. ते काही...

read more
इंग्लंडचे वर्णन

इंग्लंडचे वर्णन

आपण एकेकाळी अटकेपार झेंडा रोवलेली मराठी माणसं.आपण एकेकाळी अटकेपार झेंडा रोवलेली मराठी माणसं. मराठयांचं साम्राज्य होतं तेंव्हा पश्चिम बंगालमध्ये मराठी माणसांचा दरारा होता. पानिपतला आजही मराठ्यांचं नाव आदराने घेतलं जातं. दिल्लीचे तख्त राखतो अशी एकेकाळी मराठी माणसांची...

read more
दया पवार पुरस्कार समारंभात सयाजी शिंदे यांच्याबद्दल

दया पवार पुरस्कार समारंभात सयाजी शिंदे यांच्याबद्दल

थोडीफार ओळख मिळाली त्याच माणसाच्या कर्तृत्वाची ओळख करून देण्याचा हा प्रसंग थोडीफार ओळख मिळाली त्याच माणसाच्या कर्तृत्वाची ओळख करून देण्याचा हा प्रसंग. अशावेळी त्यांची ओळख करून द्यायची गरज नाही. त्यांना कोण ओळखत नाही अशी घासून गुळगुळीत झालेली विधानंकरण्यात अर्थ नाही....

read more
दाभोळकरांच्या मारेकऱ्यानो …

दाभोळकरांच्या मारेकऱ्यानो …

#जवाब दोदाभोळकरांच्या मारेकऱ्यानो,    माझी निश्चित खात्री आहे की तुम्हाला तुमच्या कृत्याचा पश्चाताप होतोय. जर अभिमान वाटला असता तर तुम्ही उजळ माथ्याने फिरला असता. मला माहित आहे की तुमच्यामागे कुणी सच्चा भारतीय नाही. सच्चा भारतीय कधी निशस्त्र माणसावर वार करणार नाही....

read more
आपल्या पिढीचे बाप…

आपल्या पिढीचे बाप…

आपल्या पिढीचे बाप...बापावर फार कविता लिहिल्या जात नाहीत. कारण कविता फालतू आहे असं चारचौघात सांगू शकणारे प्रामाणिक बाप अजून आहेत. आपल्या बापमाणसांची गोष्ट खूप सेम असते. आपण सिनेमासारखे जगलो गाव आणि शहरात आणि या सिनेमात प्रत्येक बापाचा रोल एकसारखाच लिहिलेला होता. पेपरात...

read more
आपण महाराजांचे मावळे आहोत का?

आपण महाराजांचे मावळे आहोत का?

आपण महाराजांचे मावळे आहोत का? आपण महाराजांचे मावळे आहोत काआपण खूप कट्टर शिवभक्त असल्याचं सांगतो पण खरंच तसे आहोत का आपण आपलं आपल्याला तपासून बघण्याची गरज निर्माण झालीय.शेतकऱ्याला संपावर जायची वेळ आलेली असताना तर आपण नक्कीच कुळवाडी भूषण असलेल्या आपल्या राजाचे वारस...

read more
माणसे गेली कुठे?

माणसे गेली कुठे?

माणसे गेली कुठे? लेनिन आपला कोण होता? हा एक प्रश्न सारखा विचारला जातोय.लेनिनचा पुतळा पाडल्याचं आपल्याला दु:ख का वाटावं?खरं तर आपण मुघल आले,इंग्रज आले तरी शांत राहिलो.ते आपले राजे बनून राहिले.कलकत्त्यात आले ना?आपलं काय जातं?राजस्थानला आले ना?आपण सुरक्षित आहोत...

read more
करुणानिधी

करुणानिधी

करुणानिधींचं आजचं राजकारण वेगळं आहेकरुणानिधींचं आजचं राजकारण वेगळं आहे. पण तमिळ भाषा आणि तमिळ अस्मिता याबाबतीत त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे. तमिळला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात एकट्या करुणानिधी यांची कामगिरी पण खूप मोलाची आहे. हिंदी भाषेच्या विरोधात चिन्नास्वामी...

read more
Violence

Violence

हिंसा या शब्दाचा आपण खूप एकांगी विचार करतो.   हिंसा या शब्दाचा आपण खूप एकांगी विचार करतो. कुणीतरी कुणावर तरी केलेला हल्ला आपल्याला हिंसा वाटते. कुणीतरी कुणाचातरी केलेला छळ आपल्याला हिंसा वाटते. पण माणसं स्वतः स्वतःलासुद्धा छळत असतातच की. त्यांचा विचार कुणी करायचा? आजी...

read more
डाव,पुंगी, आयटम….

डाव,पुंगी, आयटम….

ती जन्माला आली असती तर तिचं नाव काय ठेवलं असत माहित नाही ती जन्माला आली असती तर तिचं नाव काय ठेवलं असत माहित नाही. पण मोठी झाल्यावर बाकी तरुण पोरानी तिला अनेक नावाने ओळखलं असत. आजही इतर मुली ओळखल्या जातात तसं. म्हणजे सामान, छावी, आयटम, पुंगी, डाव, मशीन, टवका इत्यादी....

read more
प्रिय इंडिया उर्फ भारत देशा

प्रिय इंडिया उर्फ भारत देशा

खरंतर तुझ्या नावापासूनच गोंधळ आहे माझा लहानपणापासून खरंतर तुझ्या नावापासूनच गोंधळ आहे माझा लहानपणापासून. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर इतर मुलांसारखा मी तुला वेगवेगळ्या नावाने बोलत आलोय. तुला हिंदुस्तान म्हणण्यात एकेकाळी केवढा आनंद व्हायचा. पण हिंदुस्तान हा शब्द नेमका...

read more
Chat

Chat

ती – हलो.. तो– अग कुठेयस तू? फोन का उचलत नाहीस?ती – हलो..तो– अग कुठेयस तू? फोन का उचलत नाहीस?ती – [ शांत ]तो – काय झालं चिऊ?ती – तू मला चिऊ म्हणू नकोस. मी काही चिमणी नाही.तो – अरे आधी तर आवडायचं तुला.ती – आधीची गोष्ट वेगळी आहे. तेंव्हा मला अक्कल नव्हती.तो – आता तुला...

read more
हायवे

हायवे

विष्णू नांगरेवाडीचा लाडका होता. विष्णू नांगरेवाडीचा लाडका होता. सगळं गाव त्याला बाबू म्हणायचं. बाप वीज पडून मेला तेंव्हा विष्णू सात वर्षांचा होता. बापाची बॉडी दारात आणली आणि आईनी डोकं आपटून घेतलं रडून रडून. चार पाच दिवस अन्नाला शिवली नाही. त्याच महिन्यात वारली....

read more
हरणाचे डोळे!

हरणाचे डोळे!

सीताराम एकदम कष्टाळू शेतकरी. सीताराम एकदम कष्टाळू शेतकरी. मन लावून शेतात काम करणारा. पाणी जरा बरं असत तर लाखो रुपये कमवले असते वर्षाला. पण पाणी कमी असून चांगलं पिक घेतो. नात्यातले लोक जरा नाराज असतात. कारण सीताराम सहसा शेतातलं काम सोडून कुठे कुणाकडे जात नाही. कुणाच्या...

read more
पोरीकडं लक्ष ठेवा!

पोरीकडं लक्ष ठेवा!

बंडू गावात कलाकार म्हणून ओळखला जायचा.बंडू गावात कलाकार म्हणून ओळखला जायचा. शेतीचा कंटाळा असल्यामुळे तो शेताकडे फिरकायचा नाही. गावात चकाट्या पिटत बसणे हा त्याचा उद्योग. लग्न झाल्यावर तो वेगळा निघाला. मुलगी झाली. त्याच्या हिश्याला आलेली काही गुंठे शेती त्याने वेगवेगळे...

read more
आपण वाया गेलेली माणसं…

आपण वाया गेलेली माणसं…

संस्काराच्या नावाखाली खूप गोष्टी आपल्याकडून करवून घेतल्या जातातसंस्काराच्या नावाखाली खूप गोष्टी आपल्याकडून करवून घेतल्या जातात. उदाहरणार्थ आपल्याला नेहमी खरं बोलावं, खोटं बोलू नये असं सांगितलं जातं. आणि या सत्याच्या आग्रहामुळे आपण लहानपणी दोनचारदा तरी चांगलाच मार...

read more
भक्तांचा लोचा..

भक्तांचा लोचा..

आपल्याकडे भक्तीमार्गाची मोठी परंपरा आहे आपल्याकडे भक्तीमार्गाची मोठी परंपरा आहे. वारकरी संप्रदाय आहे ज्याच्यामुळे अजूनही आपण एवढ्या आक्रमणांनंतर आपली संस्कृती टिकवून ठेवलीय. वर्षभर आपली कामं करून विठ्ठलाच्या भेटीला जाण्याची, कुठल्याही कर्मकांडात न अडकता केवळ देवाची...

read more
मला त्याचं नाव सांगा

मला त्याचं नाव सांगा

कांतरावचं बायकोपेक्षा शेतावर जास्त प्रेम आहे असं गावात सगळे म्हणतात.कांतरावचं बायकोपेक्षा शेतावर जास्त प्रेम आहे असं गावात सगळे म्हणतात. शेतातल्या जांभळाच्या झाडापेक्षा कांतराव जास्त टाईम शेतात असतो असं त्यांच्या आईला वाटतं. कांतरावला लहानपणापासून शेतीची आवड. आवड नाही...

read more